परभणी जिल्ह्यात यावर्षी पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडल्यामुळे, तापमानात वाढ झाली असून परभणीचे तापमान 35 अंशाच्या जवळपास पोहोचले आहे.त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच परभणीकरांना उकाड्याचा सामना करावा लागत असून, उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक त्रस झाले आहेत.