इचलकरंजीत शायना एनसी यांच्याविरोधात ठाकरे गट आक्रमक

×

इचलकरंजीत शायना एनसी यांच्याविरोधात ठाकरे गट आक्रमक

इचलकरंजीत शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. इचलकरंजीत गांधी पुतळा चौकात जोरदार निदर्शने करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा निषेध म्हणून शायना एनसी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. शायना एनसी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा इचलकरंजीतील शिवसैनिकांनी दिला आहे .

Vishal Gangurde