शहापूर तालुक्यामध्ये गेले कित्येक दिवस परतीचा पाऊस न पडल्याने हाता तोंडाशी आलेले भात पिके हे आता पाण्या अभावी करपू लागली आहेत काही शेतकरी वर्ग हा आपले भात पीक वाचवण्यासाठी टॅंकरने पाणी मारत आहे परंतु हा प्रयत्नही त्यांचा काही अंशी अयशस्वी होताना दिसत आहे..