नांदेड जिल्ह्यात दुष्काळाचं चित्र आता अधिकच गडद होऊ लागलय, भुजल पातळी ही खालावली गेल्याने विहरी बोअरवेल आटू लागल्या आहेत. भोकर तालुक्यातील हनुमंत भडके यांच्या शेतातील विहरीचे पाणी आटले, परिणामी त्यांच्या शेतातील दिड एक्कर ऊस वाळून गेलाय,यामध्ये शेतकऱ्याच मोठ नुकसान झालय