शेतकऱ्यांसाठी काम करणारी बँक असावी, हीच भूमिका – रक्षा खडसे

×

शेतकऱ्यांसाठी काम करणारी बँक असावी, हीच भूमिका – रक्षा खडसे

माझं शेवटचं मतदान बाकी आहे, मी शेवटपर्यंत थांबणार आहे जिल्हा बँकेच्या मतदान केंद्रावर मुक्ताईनगर मध्ये प्रोटोकॉल पाडला जात नाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना कडे तक्रार केली आहे रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे मतदान केंद्रावर थांबून असल्यामुळे

  • माझे लोक मतदान केंद्राबाहेर उभे आहेत, आतमध्ये गोंधळ नाही
  • सकाळपासून मतदान शांततेत सुरु आहे
  • आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आहे
  • आज या ठिकाणी मतदान होत आहे
Saloni Patil