नाशिक न्यायालयाला धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर
×
नाशिक न्यायालयाला धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर
मोठी बातमी समोर येत आहे, नाशिक न्यायालयावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आली आहे.