कार्तिक पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर २२ तास दर्शनासाठी खुले

×

कार्तिक पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर २२ तास दर्शनासाठी खुले

आज पासून २४ नोव्हेंबरदरम्यान मंदिर २२ तास खुले ठेवण्याचा संस्थानचा विशेष निर्णय. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन निर्णय; पहाटे १ वाजता चरणतीर्थ पूजेनंतर दर्शन सुरू होणार.सकाळी ६ वाजता अभिषेक पूजा, तर रात्री १०.३० वाजता प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर बंद होणार. मंदिर संस्थानच्या निर्णयाचे पुजारी आणि भाविकांकडून स्वागत.

 

KALYAN DESHMUKH