भारतीय क्रिकेट बोर्डामार्फत सिक्कीम राज्याच्या महिला रणजी संघात निवड झाल्यानंतर पंढरपूरच्या कु. वेदिका मगर हिने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.