कराडमध्ये सुरू असणाऱ्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक प्रदर्शनात भाज्या फुले फळे पीक स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत शेतकरी दत्तात्रय जांभळे यांच्या केळी पिकाचा प्रथम क्रमांक मिळाला. मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते विजेत्या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे केळी बागेच्या खोडवा पिकातून एकरी 38 टन केळीचे उत्पन्न अपेक्षित असलयाची प्रतिक्रिया यावेळी शेतकरी दत्तात्रय जांभळे यांनी दिली त्यांच्याशी बातचीत केले आहे.