इंडिया आघाडीची आज राजधानी नवी दिल्लीमध्ये बैठक पार पडतेय पण या बैठकीकडे शरद पवार यांच्या पक्षान पाठ फिरवल्याच बघायला मिळतंय. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये उभी फूट पडल्याच चित्र सध्या बघायला मिळतंय. काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी फूट म्हणूया याला स्पष्टपणे नाही फूट काय बेईमानी आहे फूट कसली इंडिया आघाडीमधून जे खासदार निवडून आलेत त्यांचे ते काँग्रेसच्या मतांच्या भरोशावर अनेक खासदार आलेत.