हा देशाचा काळा इतिहास असणार आहे. या हे केवळ हे केवळ डीलिमिटेशन नाहीये इथून डीलिमिटेशनच्या माध्यमातून संख्याबळ वाढवणं त्यातून मतदारसंघाची पुनरचना सोयीनुसार करणं आणि परमनंट सत्तेमध्ये टिकून राहणं. कारण त्यांना माहित होतं की 29 मध्ये सत्ता येणार नाही आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये एनकेन प्रकारे करोडो रुपये देऊन दीड दीडश कोटी रुपये दिल्याचा आरोप संजय रावतांनी केला हे प्रचंड पैशाचा वापर करून पक्ष फोड सोडून यांनी डिलिमिटेशन करून घ्यायचं असे विजय वडेट्टीवार म्हणाले.