या देशात काय चाललंय? आम्हाला तुमचे पंधरा लाख नको आम्हाला आमच घर आणि आमची दुकान हवी आहेत. जे झोपडीधारक आहेत त्यांना घर आणि इमारतीच्या लोकांना 700 सक्वेअर फुटाच घर हवंय. धारावीतील इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना विनंती आहे की देशाचा झेंडा इमारतीमध्ये लावा म्हणजे आम्हाला कळेल तुम्हाला सपोर्ट आहे . असं किशोरी पेंडणेकर म्हणल्या