भारताचे असे 9 महागडे चित्रपट, ज्यांच्या बजेटने तुमचे डोळे विस्फारतील  

30 June 2024

Created By: Atul Kamble

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषचे बजेट 450 कोटी होते.

'KALKI 2898 AD' सहाशे कोटीच्या बजेटमधून तयार झाला आहे

 'ऑस्कर' वारी झालेल्या 'आरआरआर' या चित्रपटाचे बजेट 550 कोटीचे होते 

'द गुड महाराजा' या संजय दत्त अभिनित चित्रपटाचे बजेट 400 कोटी रुपये आहे

 जोरदार आपटलेल्या 'ठग्स ऑफ हिंदूस्थान'चे बजेट 300 कोटी रुपये होते

स्पेशल इफेक्टचा पूर असलेला रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्र' चित्रपट 350 कोटीतून तयार झाला होता

प्रभास याच्या 'साहो' चित्रपटाची निर्मिती 350 कोटींची आहे

'राधे श्याम' चित्रपटाला 300 कोटी रुपयांतून तयार केलेय...

'जवान' या सुपरहीट चित्रपटाला मेकर्सनी 300 कोटीतून तयार केले होते.