अक्षय कुमार आणि टाइगर श्रॉफने दिल्या Republic Day च्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

26 January 2024

Created By: Soneshwar Patil

देशभरात आज 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय 

यानिमित्ताने सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे

बॉलीवुड आणि राजकीय नेत्यांनी फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा 

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने शेअर केला खास व्हिडीओ

समुद्रकिनारी दोघेंही तिरंगा हातात घेऊन धावतानाचा व्हिडीओ 

सोशल मीडियावर या व्हिडीओची रंगली जोरदार चर्चा

दोघांचे सोशल मीडियावर होतेय जबरदस्त कौतुक

Republic Day: प्रजासत्ताक दिनानिमित्त राजकीय नेत्यांचं ध्वजारोहण