अनन्या पांडेचा पारंपरिक लूक, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

Created By: Shweta Walanj

अनन्याने  खास लूक अनंत - राधिका यांच्या मेहेंदीसाठी केला होता.

खास लूकमध्ये अनन्या प्रचंड सुंदर दिसत आहे.

अंबानींच्या कार्यक्रमांमुळे अनन्या चर्चेत आली आहे.

चाहत्यांनी देखील अनन्याचा लूक प्रचंड आवडला आहे.

सोशल मीडियावर देखील अनन्या हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर अनन्या कायम सक्रिय असते.