वयाच्या 43 व्या वर्षी श्वेता तिवारी हिच्या दिलखेच अदा

Created By: Shweta Walanj

 

 

 श्वेता तिवारीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

 

 

 श्वेताचे फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

 

 

श्वेता तिवारीने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

 

 

फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे...

 

 

वयाच्या 43 व्या वर्षीही श्वेता बोल्डनेस कमी झालेला नाही.

 

 

 श्वेता तिवारीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.