जान्हवी कपूरच्या ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स

Created By: Shweta Walanj

जान्हवी कपूर तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.

अभिनेत्री फक्त वेस्टर्न नाहीतर, पारंपरिक लूकमध्ये देखील ग्लॅमरस दिसते.

जान्हवीचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

तुम्ही देखील जान्हवीच्या ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स फॉलो करु शकता.

कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टींमध्ये तुम्ही खास  लूक करु शकता.

सध्या सर्वत्र जान्हवीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.