Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

23 June 2026

Created By: Atul Kamble

कधी काळी मृतदेह बनून मिळत होते हजार रुपये, आता कोट्यवधीची कमाई करते ही अभिनेत्री...

Created By: Atul Kamble

 ग्लॅमर इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख बनवणे मोठे कष्टाचे काम असते. अशा परिस्थितीत अर्चना गौतम हीने कष्टाने हे स्थान मिळवले

 आज अर्चना गौतम टीव्ही जगतातील एक चर्चित चेहरा आहे.परंतू तिला सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल करावा लागला

 अर्चना हीने एका शोत सांगितले की करियरच्या सुरुवातीला रोल मिळत नव्हते तेव्हा तीन सीआयडी क्राईम शोमध्ये प्रेताची एक्टींग करायची. 

अर्चना हिने सांगितले की या छोट्याशा रोलचे तिला केवळ ३ हजार रुपये मिळायचे. मात्र, त्यावेळी ही तिच्यासाठी मोठी रक्कम असायची

CID च्या शुटींगच्या वेळी अनेक तास तिला न हलता डेड बॉडीची भूमिका वटवावी लागायची. तिच्यासाठी हा अनुभव नवा आणि विचित्रही होता.

मेरठहून मुंबई आलेल्या अर्चना हीला मॉडेलिंगमधून ब्रेक मिळाला, नंतर अनेक ब्युटी स्पर्धात तिला पुरस्कार मिळाला.

 बिग बॉस-१६ मधून तिच्या बिनधास्त स्वभावाने तिला घराघरात लोकप्रिय बनवले.

 ऐककाळी प्रेत बनण्यासाठी तिला ३ हजार मिळायचे. आता अर्चना मेहनतीने कोट्यवधीची मालकीन बनली आहे.