Created By: Atul Kamble
17 May 2026
एका महिन्यात TMKOC मधून किती कमावतात बबीताजी
तारक मेहता का उल्टा चश्मा ही टीव्ही मालिका गेल्या १८ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे.
या मालिकेतील अनेक कलाकारांना पसंद केले जाते. बबीता जी कॅरेक्टर करणाऱ्या अभिनेत्री मुनमून दत्ता ही त्यापैकी एक
साल २००८ पासून ही मालिका सुरु झाली तेव्हा पासून बबीता जी म्हणजे मुनमून दत्ता काम करत आहेत.
मुनमून दत्ता एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. शिवाय या शोमधील हायेस्ट पेड कलाकारांपैकी एक आहेत.चला तर त्यांची फी किती पाहूयात...
बातमीनुसार 'तारक मेहता का उल्टा चश्मा' एका एपिसोडचे मुनमुन दत्ता सुमारे ५० हजार रुपये मानधन घेतात.
दर महिन्याला या मालिकेचे २६ एपिसोड ऑन एअर होतात. म्हणजे मूनमून दत्ता प्रत्येक दिवशी काम करत असतील तर महिन्याला त्यांची १३ लाख रुपयांची कमाई होते.
मुनमुन दत्ता यांना त्यांच्या खऱ्या नावाने कमी आणि बबीताजी नावानेच घराघरात ओळखले जाते.
कोण आहे कश्मीरा परदेशी, या क्रिकेटपटूशी जोडले जातंय नाव