दिशा परमार हिने काही दिवसांआधी एका गोंडस बाळाला जन्म दिला

18 November 2023

दिशा परमार आणि राहुल वैद्य यांच्या घरी नुकतंच नामकरण सोहळा पार पडला

दिशा आणि राहुल यांनी या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत

त्यांनी नुकतंच त्यांच्या बाळाचं नाव ठेवलं आहे

नव्या असं त्यांनी या निमुकलीचं नाव ठेवलं आहे

त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..