अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर हिचे खास फोटो

18 January 2024

ज्ञानदा रामतिर्थकर हिने एक पोस्ट शेअर केली आहे

जांभळ्या रंगाच्या ड्रेसमधील ज्ञानदाचे हे खास फोटो

फक्त एक नजर... शब्दांची गरज नाही, असं कॅप्शन ज्ञानदाने तिच्या फोटोंना दिलंय

ज्ञानदाच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय

तू माझी क्रश आहेस, असं एका चाहत्याने म्हटलंय

कित्ती गोड, अशी कमेंट दुसऱ्या चाहत्याने केली आहे

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो