पारंपरिक गुजराती लेंहेंग्यात फुललं जान्हवी कपूरचं सौंदर्य

Created By: Shweta Walanj

खास लूकमध्ये जान्हवी प्रचंड सुंदर दिसत आहे.

जान्हवी कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

आता देखील जान्हवीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जान्हवी कपूर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

जान्हवी तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

सध्या सर्वत्र फक्त जान्हवी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.