बॉयफ्रेंड शिखरसोबतच्या लग्नाची बातमी ऐकून जान्हवी अस्वस्थ, म्हणाली...

28 May 2024

Created By: Soneshwar Patil

जान्हवी सध्या तिच्या 'मिस्टर अँड मिसेस माही'चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे

आंध्र प्रदेशातील तिरुमला मंदिरात ती शिखर पहाडियासोबत लग्न करणार असल्याची चर्चा

नुकतेच तिने लग्नाबाबतच्या बातम्यांबद्दल बोलली आहे. ती म्हणाली मी माझ्याबद्दल खूप मूर्ख गोष्टी ऐकल्या

मी रिलेशनशिप पक्की केल्याचे सांगण्यात आले. मी लग्न करणार आहे

यावर जान्हवी म्हणाली, मी यासाठी तयार नाही. मला सध्या काम करायचं आहे

'या' सात सवयींनी लागलीय नशिबाची वाट; कोणत्या आहेत या सवयी?