गोव्याच्या किनारी प्रिया बापटचा नवऱ्यासोबत रोमांटिक लुक, फोटो व्हायरल

10 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्रिया बापटचा गोवा लुक

काळ्या ड्रेसमध्ये समुद्रकिनारी अभिनेत्रीचं फोटोशूट

नवऱ्यासोबत अभिनेत्रीने दिल्या हटके पोज

सोशल मीडियावर गोव्यामधील फोटो व्हायरल

सासऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री गोव्यात

चाहत्यांसाठी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो

गौतमी पाटीलचं उत्कर्ष शिंदेसोबत बुलेटवर फोटोशूट, चर्चांना उधाण