सखी गोखले हिचा खास अंदाज

31January 2024

इन्स्टाग्रामवर सखीने हे खास फोटो शेअर केलेत

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या समारोप समारंभासाठी तिने हा लूक केलाय

निळ्या रंगाच्या आऊटफिटमधील हा लूक

सखीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती दिलीय

खूपच सुंदर लूक असल्याचं एका चाहत्याने म्हटलंय

या आऊटफिटमध्ये छान दिसतीयेस, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो