ऋषभ पंतला पंतप्रधानांनी दिली जादू की झप्पी !

04 July 2024

Created By: Atul Kamble 

 भारतीय क्रिकेट टीमने T20 वर्ल्ड कप जिंकून दिल्लीत आल्यावर पंतप्रधानांची भेट घेतली

टीम इंडियांच्या खेळांडूनी 4 जुलैला पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन तासभर चर्चा केली

 खेळाडूंनी पीएम मोदी यांना उत्साहात भेटले. ऋषभ पंत- जसप्रित बुमराह यांनी फोटो शेअर केलेत

ऋषभ पंतने पंतप्रधानांची गळाभेट घेतली. मोदींनी त्याला आशीवार्द देखील दिले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट खेळाडूंचे अभिनंदन केले 

भारताने 29 जून 2024 रोजी द.आफ्रीकेचा T20 वर्ल्ड कपमध्ये हरविले. हा T20 चा दुसरा विजय आहे

ब्रिजटाऊनच्या ( बार्बाडोस) केंसिंग्टन ओव्हल स्टेडियमवर भारत 17 वर्षांनी वर्ल्ड कप मिळाला

टीम इंडियांच्या खेळांडूची मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे मिरवणूक काढण्यात आली