जगातील 5 सर्वात खतरनाक झाडे, 2 झाडांना स्पर्श केल्यास माणूस स्वत:ला संपवतो
08 March 2025
Created By: Atul Kamble
Manchineel Tree हे कॅरिबियन आणि सेंट्रल अमेरिकेत आढळणारे हे झाड सफरचंदासारखे असले तरी अत्यंत घातक आहे
भारत - द. आशियातील Cerbera Odollam झाडाला 'सुसाईडल ट्री'म्हणतात. या झाडाची फळे खाताच मनुष्य आत्महत्या करतो
Milky Mangrove या झाडाचा रस खूपच विषारी असतो. त्वचेच्या संपर्कात आल्यास माणूस आंधळा देखील होऊ शकतो.
ऑस्ट्रेलियातील जिम्पई-जिम्पई हे सर्वात धोकादायक झाड असून त्यास स्पर्श केल्यास असह्य वेदना होतात. माणूस स्वत:ला संपवायला लागतो.
Sandbox Tree अमेझॉन रेन फॉरेस्ट आणि अमेरिकेत आढळणाऱ्या या वृक्षाला स्पर्श केल्यास शरीरात चकत्या येऊन असह्य वेदना होतात
भारताच्या कोणत्या कॉलेजातून सर्वाधिक IAS बाहेर पडतात, आयएएसची जणू फॅक्ट्रीच