भारताच्या कोणत्या कॉलेजातून सर्वाधिक IAS बाहेर पडतात, आयएएसची जणू फॅक्ट्रीच

07 March 2025

Created By: Atul Kamble

युपीएससीची सिव्हीस सेवा परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षेपैकी एक आहे

दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात, परंतू काहीशे उमेदवारच उत्तीर्ण होतात 

परंतू भारतातील कोणत्या कॉलेजातून सर्वाधिक आयएएस होतात हे माहीतीय का?

या कॉलेजातून आतापर्यंत सर्वाधिक IAS पास झालेत,त्याला युपीएससीची फॅक्ट्री म्हटली जाते

दिल्ली विद्यापीठातून १९७५ ते २०१४ सुमारे ४००० विद्यार्थ्यांनी UPSC क्रॅक केली आहे

  दिल्ली युनिव्हर्सिटीच्या मिरांडा हाऊस,सेंट स्टीफन्स, लेडी  श्री राम कॉलेज, श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स आणि हिंदू कॉलेजसह अनेक कॉलेजांचा समावेश आहे

जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतून २०१४ पर्यंत १३७५ विद्यार्थी परीक्षा पास झाले आहेत

आयआयटी कानपूर,आयआयटी दिल्ली,बनारस विद्यापीठ आणि अलाहाबाद युनिव्हर्सिटी युपीएससीसाठी प्रसिद्ध आहे