बकरीच्या दूधापासून बनवा पावडर, शेतकऱ्यांनो खूप होईल कमाई

13 August 2025

Created By: Atul Kamble

बकरीच्या दूधाचे उत्पादन कमी प्रमाणात असल्याने त्याला मागणी जास्त आहे

बाजारात ते कमी मिळत असल्याने बकरीच्या दूधाच किंमत जास्त आहे

 केंद्रीय बकरी संशोधन संस्था ( GIRG)मथुरा हीने समस्येवर उपाय शोधलाय

या संस्थेने बकरीच्या दूधाला पावडरीत बदलण्याचे तंत्र विकसित केलेच शिवाय ट्रेनिंगही सुरु केले आहे

जर बकरी पालकांना दूधाला पावडरीत बदलायचे असेल तर GIRG संपर्क करावा

तज्ज्ञांच्या माहितीनुसार पावसाळा ते हिवाळा बकरीच्या दूधाचे उत्पादन घटते

त्यामुळे चार वर्षांपूर्वी GIRG ने बकरीच्या दूधाची पावडर बनवण्यावर संशोधन सुरु केले

 संस्थेच्या मते १ लिटर बकरीच्या दूधापासून १५० ग्रॅम पावडर तयार होते.

या प्रक्रीयेसाठी GIRG ने मथुरेत विशेष प्लांट स्थापन केलेला आहे.