कोणते पदार्थ खाल्ल्याने पोटात गॅस होतो ?

12 August 2025

Created By: Atul Kamble

पोटात गॅस तयार होणे ही वाढत्या वयातील सर्वसामान्य समस्या आहे.

कोणते पदार्थ आहारात घेतल्याने गॅस होतो याची माहिती असणे गरजेचे आहे

चणे, वाटाणे, राजमा आणि छोले पचण्यास कठीण असतात, त्यामुळे गॅस होतो

टोमॅटोत नैसर्गिक एसिड असते जे काही लोकांच्या पोटात गॅस तयार करु शकते

लिंबू आणि संत्र्यातील एसिड गॅस आणि एसिडीटीची समस्या निर्माण करु शकते

भजी, पुरी वा जास्त तेलात तयार केलेल्या पदार्थांच्या सेवनाने गॅस,अपचन वा एसिडीटी होऊ शकते