12 August 2025
Created By: Atul Kamble
लवंग हा भारतीय मसाल्यातील पदार्थ खूपच गुणकारी आहे.
लवंगाचे तेल देखील अनेक आजारावर उपचारासाठी वापरले जाते.
जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी प्यायले तर अनेक लाभ होतात
खाली पोटी लवंग पाणी पिल्यास गॅस,अपचन आणि बद्धकोष्ठ सारख्या समस्या दूर होतील
लवंगात एंटीऑक्सीडेंट्स आणि एंटीबॅक्टेरिअल गुण असतात त्याने इम्युनिटी मजबूत होते
लवंगाचे पाणी मेटोबॉलिझ्म वेगात करते, त्यामुळे शरीरातील चरबी लवकर वितळते
लवंगाचे पाणी मेंदू शांत करते, त्यामुळे झोपेची गुणवत्ता वाढते
( डिस्क्लेमर : ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )