बॅकलेसलूकमध्ये आलियाच्या दिवलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...

10 नोव्हेंबर 2026

अभिनेत्री आलिया भट्टने बॅकलेस लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.

बॅकलेस लूकमध्ये आलिया क्लासी आणि रॉयल दिसत आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर आलियाने स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत.

आलिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

सोशल मीडियावर आलियाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

आलिया तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चAlia Bhattेत असते.