Rashmika Madana : रश्मिका मंदानाचं शिक्षण किती झालंय ?
5 April 2025
Created By : Manasi Mande
अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या खूप चर्चेत आहे. छावा, सिकंदरमधील तिच्या कामाचं खूप कौतुक होतंय.
प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करणारी रश्मिका उत्तम अभिनेत्री आहेच, पण शिक्षणातही ती काही कमी नाहीये.
आज रश्मिकाचा वाढदिवस... तिच्याबद्दल जाणून घेऊया.
रश्मिका मंदानाने गोनिकोप्पलच्या कुर्ग पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतलं. बँगलोरच्या एमएस रमैय्या कॉलेजमधून तिने बॅचलर्स केलं.
रश्मिकाने सायकॉलॉजी, जर्नलिझम आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएशन केलं.
रश्मिका बॉलिवूडमधील आघाडीची नामवंत अभिनेत्री आहे, तिच्याकडे सध्या बरेच महत्वाचे प्रोजेक्ट्स आहेत.
माझा नवरा गे… फराह खानच्या विधानाने खळबळ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा