जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडींग समारंभ तीन दिवस झाला. 

13 March 2024

प्री-वेडिंग समारंभ 1-3 मार्च दरम्यान झाला. त्याला देश-विदेशातून दिग्गज आले होते. 

अंबानी परिवाराची होणारी सून राधिकाला समारंभात अनेक मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या. 

शाहरुखपासून सलमानपर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांनी महागड्या भेटवस्तू दिल्या.  

शाहरुख खान याने राधिकाला लग्झरी कार गिफ्ट दिली आहे. तिची किंमत पाच कोटी असल्याचे म्हटले जाते. 

राधिका आणि अनंतला शाहरुखने मर्सडीज बेंज 300 SLR दिली आहे. 

सलमान खान याने अनंत याला मौल्यवान घड्याळ भेट दिली आहे. राधिकाला हिऱ्यांचे कानातील झुमके दिले आहे. 

कियारा आडवाणी हिने राधिकाला सोने आणि हिरे असणारी लक्ष्मी-गणेशची मूर्ती दिली आहे. 

कॅटरिना कॅफ आणि विक्की कौशलने हिऱ्यांचा हार आणि ब्रेसलेट भेट दिला आहे. 

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी 1 कोटी रुपयांची किमती घड्याळ भेट दिली  आहे.