घरात अचानक तुटला काच? ते संकेत लगेच ओळखा 

25 July 2025

Created By:  Kalyan Deshmukh

ज्योतिष शास्त्रात काचेला महत्त्व, शुक्राशी काचेचा संबंध

विविध रंगानुसार, वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव

काच फुटणे सामान्य घटना, पण ज्योतिषात शुभ-अशुभाचे गणित मांडले जाते

अचानक घरात काच तुटली तर हा शुभ संकेत

एखादे मोठे संकट टळल्याचा हा संकेत असल्याचे ज्योतिष शास्त्राचा तर्क 

जुना वाद, भांडण संपल्याचे पण हे संकेत असल्याची मान्यता 

धार्मिक ग्रंथ, मान्यतांवर आधारीत माहिती, टीव्ही 9 दुजोरा देत नाही

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या