नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
4 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
जगात अनेक नवीन ट्रेंड, त्यात नात्यात बेंचिंग हे नवीन फॅड
बदलत्या जीवनशैलीनुसार, काही जण शॉर्ट टर्म नात्यात विश्वास ठेवतात
बंधनात न अडकता, तात्पुरता साथीदार असा हा नवीन ट्रेंड
बेंचिंग म्हणजे एखाद्याला खुर्चीत बसवून ठेवणे, म्हणजे हवे तितक्यावेळ त्याच्यासोबत राहणे
भावनिक आणि शारीरिक गरज असेल तरच दोन व्यक्ती एकत्र येतात
हे नाते दीर्घकाळासाठी नसते. यामध्ये प्रेम, भावनेला महत्त्व नाही. तात्पुरता दिलासा हवा असतो
या नात्यात केवळ वापर होतो, तात्पुरत्या दिलाशासाठी मोठे नुकसान होते
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा