100 किलोमीटरची रेंज,  बाजारात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 

10 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

Komaki Flora ही ई-स्कूटर एकूण चार रंगात दाखल 

एका चार्जमध्ये ही ई-स्कूटर 100 किमीचा गाठते पल्ला 

3kWh ची बॅटरी 5 तासात होते फुल्ल चार्ज  

लांब सीट, 18 Liter चे स्टोअरेजची सुविधा 

ब्लूटूथसह साऊंड सिस्टम,रेडिओ, एफएम, क्रुज कंट्रोल

या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 69 हजार रुपये 

ग्राहकांना स्वस्तात मिळत आहे ई-स्कूटर