चाळीशीत पोहोचली श्वेता तिवारी, दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस... 

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री श्वेता तिवारी कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

वयाच्या 43 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. 

श्वेता तिवारी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी असते. 

आता देखील श्वेताने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. 

चाहते श्वेताच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.