Created By: Atul Kamble

22 May 2026

26km मायलेज,किंमत 8.80 लाख रुपये, ही ठरली देशाची नंबर वन 7 सीटर CNG कार 

Created By: Atul Kamble

23 May 2026

मारुती Ertiga सीएनजी भारतीय मध्यम वर्गीयांची सर्वाधिक पसंतीची 7 सीटर कार बनली आहे.

FY2026 मध्ये Ertiga चे 1.45 लाखाहून जास्त युनिट विकल्या गेल्या,ही देशाची सर्वात विकली जाणारी सीएनजी कार ठरली आहे.

 या कारने डिझायर, वॅगनआर,ब्रेझा आणि नेक्सन सारख्या लोकप्रिय सीएनजी कारना मागे सारले आहे.

कारच्या केबिनमध्ये लाकडासारखी फिनिशिंग प्रीमियम फील देते, यात अनेक आधुनिक फिचर आहेत.

 यात टचस्क्रीन सिस्टीम, एंड्रॉईड ऑटो, एप्पल कारप्ले आणि स्टीअरिंग ऑडिओ कंट्रोल दिले आहेत.

Ertiga सीएनजीत 1.5 लीटर K-सिरीज इंजिन आहे.जे 88bhp पॉवर आणि 121.5Nm टॉर्क देते.

 ही कार 26.11km/kg मायलेज देते, तर सामान्य वापरात ती 22-24km पर्यंत मायलेज देते.

सेफ्टी फिचर्स असलेले या कारची एक्स-शोरुम किंमत 8.80 लाख रुपये आहे.