Bajaj ची दमदार पल्सर बाजारात; अनेक फीचर्सची भरमार
10 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीसह कॉल, मॅसेज, नोटिफिकेशनची सुविधा
बजाजने उतरवल्या NS160 आणि NS200 या दोन बाईक मैदानात
दोन्ही बाईकमध्ये नवीन डिजिटल डिस्प्लेसह अनेक दमदार फीचर्स
एक बाईकमध्ये 160CC तर दुसऱ्या बाईकमध्ये 199CC इंजिन
Pulsar NS160 ची किंमत 1.46 लाख रुपये
तर Pulsar NS200 ची किंमत 1.57 लाख रुपये
हे सुद्धा वाचा | चाळीशीत पोहोचली श्वेता तिवारी, दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस...