हिवाळ्यात कार चालवताना  अशी घ्या काळजी 

30 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

धुक्यामुळे सकाळी आणि रात्री कार चालविणे धोक्याचे

फॉग येऊ नये यासाठी समोरील काच स्वच्छ ठेवा

कार कमी वेगाने चालवा, घाई करु नका 

धुक्यात लो बिमवर लाईट ठेवा. त्यामुळे समोरचे दिसेल 

रस्त्यावरील पांढरी पट्टी आणि पाट्यांवरील चिन्हांवर लक्ष द्या

कारला पाठीमागून आणि समोरुन रिफ्लेक्टर लावा

धुके असताना कार चालविताना अलर्ट राहा

फॅशनच्या बाबतीत ही अभिनेत्री देतेय अनेक अभिनेत्रींना टक्कर