फॅशनच्या बाबतीत ही अभिनेत्री देतेय अनेक अभिनेत्रींना टक्कर

30 November 2023

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड हॉटनेस क्वीन अभिनेत्री नुसरत भरूचा

सोशल मीडियावर ग्लॅमरस लुकने सतत असते चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीने शेअर केले लेटेस्ट लुकमधील फोटो

अभिनेत्रीच्या या फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

नेहमी चाहत्यांना हटके लुकने करत असते घायाळ

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत 6 मिलियन फॉलोअर्स 

उर्फीला टक्कर, तमन्ना भाटियाने असं झाकलं शरीर, पाहा फोटो