मोठ्या फॅमिलीसाठी बेस्ट ७ सिटर कार कोणत्या हे पाहा..

13 सप्टेंबर 2026

Created By:  atul kamble

सात आसनी कार या मोठ्या कुटुंबासाठी आणि ग्रुप पिकनिक यासाठी उपयोगी पडतात. त्यात आरामदायी प्रवासासाठी आसन रचना असते.

 या सात आसनी कारमध्ये पुरेशी जागा असते. चांगले मायलेज, आरामदायी आसन रचना आणि कौटुंबिक एकत्र प्रवासासाठी त्या बेस्ट असतात

  सात आसनी कार निवडणे तेव्हा आव्हानात्मक असते, जेव्हा बजेट मॅटर असते. परवडणारी आणि आरामदायी कार, मायलेज आणि योग्य फिचर्स असणे गरजेचे असते.

 1 -  मारुती एर्टिगा कार ही परवडणारी सात  आसनी कार आहे. यात कमी किंमत, ग्रेट मायलेज, आराम, स्पेसिएश इंटेरियर, आणि एक्सलंट फॅमिली फिचर असतात.

2 - रेनॉल्ट ट्रायबर कार परवडणारी ७ आसनी कार आहे. यात फेक्झीबल स्पेस, कम्फर्ट, गुड मायलेज, आणि पार्टीशियल फिचर्स, यामुळेही आयडीएल फॅमिली कार आहे.

 3 - किया कॅरेन्स ही सात आसनी कार प्रिमीयम कम्फर्ट देणारी आहे. याचे इंटेरियर स्पेशियस, मॉर्डन टेक्नॉलॉजी यात आहे.

 4 - होंडा बीआरव्ही ही स्टायलिश सात आसनी कार आहे. स्मूथ ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स साठी ही कार बेस्ट आहे.