13 सप्टेंबर 2026
Created By: atul kamble
Jio च्या ऑफीशियल पोर्टलवर अनेक रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत, जे युजरसाठी भन्नाट फायदे देतात.
jio पोर्टलवर 198 रुपयांचा एक खास प्रीपेड प्लान लिस्ट आहे.ज्यात कॉलिंग, डेटा आणि अनेक बेनिफिट्स मिळतात.
jio पोर्टलवर लिस्ट 198 रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते,या रोमिंगचा देखील समावेश आहे.
jio च्या ऑफिशियल पोर्टलवर डेली 2GB डेटा मिळतो आणि एकूण 28GB डेटा मिळेल.
Jio चा 198 रुपयांचा रिचार्ज प्लान 14 दिवसांच्या व्हॅलिडीटी सोबत येतो. ही माहिती ऑफीशियली पोर्टवर लिस्ट आहे.
jio च्या 198 रुपयांच्या रिचार्ज प्लान सोबत सब्सक्रायबर अनलिमिटेड 5G डेटासाठी एलिजिबल होतील.
Jio च्या 198 रुपयाच्या या प्लानमध्ये रोज 100 SMS मिळतील. याचा वापर देखील कम्युनिकेशसाठी करु शकतात.
Jio रुपयांच्या 198 रुपयांच्या रिचार्ज प्लानसोबत jio TV आणि Jio AI Cloud चे सब्सक्रिप्शन मिळते.
jio TV च्या मदतीने मोबाईलवर लाईव्ह टीव्हीचा आनंद घेऊ शकता.