फोनमधून डिलीट झालेले फोटो, असे चुटकीसरशी रिकव्हर करा...

13 सप्टेंबर 2026

Created By:  atul kamble

 बहुतांशी फोन गॅलरी app मध्ये एक Recenty Deleted वा Trash फोल्डर असतो. तेथे अलिकडेच डिलिट केलेले फोटो आणि व्हिडीओ 30 दिवसांपर्यंत स्टोर राहतात.

 Google Photos मध्ये Trash फोल्डरमध्ये 60 दिवसांपर्यंत फोटो आणि व्हिडीओ असतात.

या फोल्डरमध्ये जाऊ, तुम्ही डिलीट केलेल फोटो शोधून त्यांना रिस्टोर करु शकता.

उदा. Google Photos मध्ये लायब्ररी Trash मध्ये जाऊन फोटो सिलेक्ट करुन रिस्टोर करा.

जर फोटो  Recenty Deleted वा  Trash फोल्डरमध्ये मिळाली नाही तर  Google play store मधून DiskDigger सारख्या रिकव्हरी app डाऊनलोड करु शकता.

 या app ला इंस्टॉल करुन तुम्ही तुमचा फोन स्टोरेजला स्कॅन करु शकता. आणि डिलीट झालेल्या फोटोंना शोधून रिकव्हर करु शकता.

काही एप्स पेड असतात. परंतू DiskDigger फ्रीमध्येही चांगली रिकव्हरी देतात.

 फोटो रिकव्हर करण्याच यश या गोष्टींवर असते की डिलिट झालेले फोटो तुम्ही किती दिवसात रिकव्हर करता.आणि किती नवीन फाईल सेव्ह करता.

जर फोटो डिलिट केलेल्यानंतर भरपूर काळ लोटला असेल तर रिकव्हरी करणे कठीण असते.

 नेहमी तुमच्या फोनचे ऑटो - बॅकअप सेटींग ऑन ठेवा. म्हणजे डिलिट झालेले फोटो मिळवणे सोपे जाईल.