11 सप्टेंबर 2026
Created By: atul kamble
भोजपुरी सिनेमासृष्टी देखील हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे चर्चेत असते. यातील भोजपुरी अभिनेत्री देखील प्रचंड सुंदर आहेत.
मोनालिसा- भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सौदर्यात बॉलीवूडला टक्कर देते. मोनालिसाने भोजपूरीसोबत मालिकेतही काम केले आहे. ही सध्या भोजपुरीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
काजल राघवानी - अभिनयासोबतच काजल सौदर्यात सरस आहे. तिच्या एका एक्सप्रेशनवर थिएटर्समध्ये टाळ्या पडतात. ग्लॅमरमध्ये ती कुणाच्याही मागे नाही.
निधी झा - निधी देखील कमी सुंदर नाही. तिच्या कातिल अदा आणि ग्लॅमरस लुक्सवर चाहते नेहमीच फिदा असतात.
प्राची सिंह हीला भोजपुरीतील सनी लियोनी म्हटले जाते. ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस आहे. तिच्या बोल्ड फोटोने चाहते वेडे होतात.
काव्या सिंह -भोजपुरीतील हॉट अभिनेत्रीत काव्या सिंह ही देखील आहे.काव्याने हिंदीत देखील काम केले आहे. तिची तगडी फॅन फॉलोईंग आहे.
अक्षरा सिंह - भोजपुरीपासून ते ओटीटीपर्यंत अक्षरा सिंह हीने प्रवास केला आहे. तिच्या चित्रपटांची चाहते वाट पाहात असतात.
राणी चटर्जी - भोजपुरीतील सर्वात हॉट अभिनेत्री राणी चटर्जी देखील या यादीत आहे. तिने २००३ मध्ये डेब्यु केले होते. तिची गाणी प्रचंड हिट आहेत.
नम्रता मल्ला - हॉट भोजपुरी अभिनेत्रीत नम्रता मल्ला हीचेही नाव आहे. ती खूपच ग्लॅमरस आहे. तिच्या बोल्ड लुक्स, फिटनेस, सुपरहीट गाण्याचे चाहते दिवाणे आहेत