11 सप्टेंबर 2026
Created By: atul kamble
भारताच्या अनेक राज्यात मास, मटण आणि मासे खाल्ले जातात.
या सर्व आहाराचे सेवन करणे येथे सामान्य गोष्ट आहे.
परंतू तुम्हाला माहिती आहे का काही राज्यात कुत्र्याचे मास देखील खाल्ले जाते
नागालँड येथे खास करुन कुत्र्याचे मांस पारंपारिक पदार्थ म्हणून खाल्ले जाते.
मणिपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि पश्चिम बंगालच्या काही डोंगराळ भागात कुत्र्याचे मटण खाल्ले जाते.
नागालँड आणि आसामच्या सीमेवरील दीमापूर नावाच्या क्षेत्रात कुत्र्याच्या मटणाचे सर्वात मोठे मार्केट आहे.
मात्र, साल २०२० मध्ये नागालँड सरकारने पशु क्रुरता पाहाता यावर बंदी घातली.
तरीही नागालँडमध्ये काही समुदायात कुत्र्याचे मटण खाल्ले जाते.