10 सप्टेंबर 2026
Created By: atul kamble
आजकाल पोटात गॅसेसची समस्या आता सर्वसामान्य झाली आहे. आपल्या पचनयंत्रणेतील समस्यामुळे हे निर्माण होत आहे. चला जाणून घेऊयात गॅसेस पासून सुटका कशी मिळवावी
पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करा. असे केल्याने पचन यंत्रणा मजबूत होते. गॅसच्या समस्या कमी होते
पुरेसे पाणी पिल्याने पचन यंत्रणेला मदत मिळते. गॅसची समस्या कमी होते.
फायबर युक्त आहारात उदा. फळ, भाज्या, मिलेट्सने पचन यंत्रणेला मजबूत करते. आणि गॅसेसची समस्या कमी करते.
घाईघाईत जेवल्याने पचन यंत्रणेवर दबाव पडतो. आणि गॅसेसची समस्या वाढते. त्यामुळे सावकाश घास चावून खा.
योग आणि प्राणायम केल्याने पचन यंत्रण मजबूत होते आणि गॅसेसची समस्या कमी होते.
जास्त मसालेदार आणि तेलकट भोजनाने गॅस तयार होते. असा आहार टाळावा त्या ऐवजी भरपूर फायबरचा आहार घ्यावा
ओवा आणि आले पचन यंत्रणेला मजबूत बनवते. त्यामुळे गॅसची समस्या कमी होते. यांचा आपल्या आहारात समावेश करावा.