10 सप्टेंबर 2026
Created By: atul kamble
केवळ हेल्मेटने केस गळत नाहीत.
डोक्याची त्वचा ( स्कॅल्प) वर खूप सारे तेल जमा होते
काळाबरोबर स्कॅल्पवर घाण आणि मळ जमा होत जातो.
हेडबँड वा लायनर सारखे गोष्टींवर देखील अवशेष जमा होऊ शकतात.
त्यामुळे वस्तूंना नियमित स्वच्छ ठेवा
खूप जास्त टाईट हेअरस्टाईलने डोक्यावर दबाव पडतो. अनेक कारण याला जबाबदार असतात.
टाईट हेअरस्टाईल नेहमी केसांच्या गळतीला जबाबदार नसते.केस गळतीची अनेक कारणे असू शकतात.