शेतात ट्रॅक्टर चालवल्यास ड्रायव्हिंग लायसन्स लागते का?
23 June 2025
Created By: Kalyan Deshmukh
ट्रॅक्टर हा शेतकर्यांचा मित्र आणि शेतातील अनेक कामांसाठी उपयोगी
शेतात ट्रॅक्टर चालवत असाल तर वाहन परवाना लागतो का?
शेतात ट्रॅक्टर चालवण्यासाठी लाइट मोटर व्हेइकल(LMV) ची गरज
तुमच्याकडे चार चाकीचा वाहन परवाना असेल तर ट्रॅक्टर चालवता येईल
विना परवाना ट्रॅक्टर चालवल्यास दंड आणि तुरुंगावासाची शिक्षा
ट्रॅक्टरसह ट्रॉली असेल तर अवजड वाहन परवाना गरजेचा असेल
ट्रॅक्टरजर मॉडिफाय केले तर एक लाखांचा दंड लागू शकतो
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा